*Maharashtra maza*
*महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल आजचे बातमीपत्र*
*🎯मुंबई- विजयदुर्ग रो-रो सेवा चाचणी यशस्वी – सिंधुदुर्गच्या प्रगतीला नवे पंख*
मुंबई- विजयदुर्ग रो-रो सेवा चाचणी यशस्वी – सिंधुदुर्गच्या प्रगतीला नवे पंख
*🎯मोती तलाव येथील मगरीला जेरबंद करण्यात सावंतवाडी वनविभागाच्या रेस्क्यू टीमला अखेर यश*
मोती तलाव येथील मगरीला जेरबंद करण्यात सावंतवाडी वनविभागाच्या रेस्क्यू टीमला अखेर यश
*🎯 तब्बल ४० वर्षानंतर मुंबई ते विजयदुर्ग बंदर येथे रोरो बोट सेवेची यशस्वी चाचणी*
*🎯 सातशे वर्षांची परंपरा असलेल्या मळगाव येथील राऊत कुटुंबीयांच्या गणपतीचे सातव्या दिवशी विसर्जन*
*🎯देवगड येथील मच्छिमार जगन्नाथ कोयंडे यांना पत्नीशोक*
*🎯शिरगाव कोंडोशीवाडी येथील किशोर फाटक यांचे जिल्हा रुग्णालय ओरोस येथे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन*
*🎯भाकरवाडी युवक क्लब तळवडे व ग्रामपंचायत तळवडे आयोजित रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद*
भाकरवाडी युवक क्लब तळवडे व ग्रामपंचायत तळवडे आयोजित रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद
*🎯भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांचे मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात सुयश*
भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांचे मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात सुयश





