देवगड येथील मच्छिमार जगन्नाथ कोयंडे यांना पत्नीशोक

84

 

देवगड / प्रतिनिधी

देवगड येथील मच्छिमार जगन्नाथ कोयंडे यांना पत्नीशोक

देवगड खाकशी तिठा येथील सौ. जलश्री जगन्नाथ कोयंडे (६३) यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. पश्चात दोन मुलगे, सुना, तीन नातवंडे असा परिवार आहे. देवगड येथील दिर्बा यांत्रिक मच्छीमार संघटनेचे तालुकाध्यक्ष जगन्नाथ कोयंडे यांच्या त्या पत्नी होत.