मुंबई- विजयदुर्ग रो-रो सेवा चाचणी यशस्वी – सिंधुदुर्गच्या प्रगतीला नवे पंख

  देवगड (स्वप्नील लोके) मुंबई- विजयदुर्ग रो-रो सेवा चाचणी यशस्वी – सिंधुदुर्गच्या प्रगतीला नवे पंख कोकणवासियांच्या दीर्घ प्रतीक्षेला आज खऱ्या अर्थाने पूर्णविराम मिळाला. तब्बल ३८ ते ४० वर्षांच्या खंडानंतर मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा पुन्हा सुरू होण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकण्यात आले. एमटूएम फेरीज कंपनीच्या “एमटूएम प्रिन्सेस” या प्रवासी बोटीची यशस्वी चाचणी बुधवारी विजयदुर्ग बंदरात … Continue reading मुंबई- विजयदुर्ग रो-रो सेवा चाचणी यशस्वी – सिंधुदुर्गच्या प्रगतीला नवे पंख