भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांचे मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात सुयश

  बांदा (प्रतिनिधी) भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांचे मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात सुयश मुंबई विद्यापीठाच्या ५८ व्या युवा महोत्सवात यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या चार विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात पार पडलेल्या विभागीय फेरीत कॉलेजच्या एकूण वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. संगीत, नृत्य, नाट्य, ललित कला आणि साहित्य अशा विविध … Continue reading भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांचे मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात सुयश