भाकरवाडी युवक क्लब तळवडे व ग्रामपंचायत तळवडे आयोजित रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद

  देवगड (प्रतिनिधी) भाकरवाडी युवक क्लब तळवडे व ग्रामपंचायत तळवडे आयोजित रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद  भाकरवाडी युवक क्लब तळवडे व ग्रामपंचायत तळवडे, बागतळवडे, तळेबाजार यांच्या संयुक्त विद्यमाने रकदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 57 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी रक्तदान शिबिरास भेट दिली. सोबत युवासेना देवगड तालुका प्रमुख गणेश गावकर, … Continue reading भाकरवाडी युवक क्लब तळवडे व ग्रामपंचायत तळवडे आयोजित रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद