देवगड / प्रतिनिधी शिरगाव कोंडोशीवाडी येथील किशोर फाटक यांचे जिल्हा रुग्णालय ओरोस येथे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन शिरगाव कोंडोशीवाडी येथील किशोर महादेव फाटक (55) यांचे २ सप्टेंबर रोजी पहाटे ४.२० वा. च्या सुमारास जिल्हा रुग्णालय ओरोस येथे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन झाले. ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. याबाबत देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी नोंद … Continue reading शिरगाव कोंडोशीवाडी येथील किशोर फाटक यांचे जिल्हा रुग्णालय ओरोस येथे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed