दाणोली : दाणोली बाजारपेठ मित्रमंडळ आयोजित भव्य नाईट बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा शनिवार, दि. ८ व ९ एप्रिल २०२३, रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. सर्व संघांनी सहभागी होण्याचे आवाहन मित्रमंडळामार्फत करण्यात आले आहे. प्रथम क्रमांक पारितोषिक रोख रक्कम १०,००० आणि आकर्षक चषक द्वितीय क्रमांक पारितोषिक रोख रक्कम ५००० आणि आकर्षक चषक उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज अशी बक्षिसेहि असणार आहेत. ‘हि’ स्पर्धा सातोळी गावात होणार आहे. यासाठी प्रवेश फी ७०० रुपये असणार आहे. यासाठी अजिंक्य – ९०४९२५७७७०, विनीत – ८२६४०८३७५९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
विशेष सहकार्य स्वराज ग्रुप सातोळी





