असनिये येथील जेष्ठ गायक आणि ऑर्गन वादक कलाकार राजाभाऊ भुस्कुटे यांचा त्यांच्या सांगितिक कार्याबद्दल महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधुदुर्गच्यावतीने सन्मान
असनिये येथील जेष्ठ गायक आणि ऑर्गन वादक कलाकार राजाभाऊ भुस्कुटे यांचा त्यांच्या सांगितिक कार्याबद्दल महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधुदुर्गच्यावतीने सन्मान
सावंतवाडी येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधुदुर्ग आयोजित स्व. सतीश शेजवलकर स्मृती गायन स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील असनिये येथील जेष्ठ गायक आणि ऑर्गन वादक कलाकार राजाभाऊ भुस्कुटे यांचा त्यांच्या सांगितिक कार्याबद्दल महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधुदुर्गच्यावतीने सन्मान करण्यात आला.या प्रसंगी उपस्थित जिल्हाध्यक्ष अरुण गोगटे,जिल्हा कार्यवाह बाळ पुराणिक,जिल्हा उपाध्यक्ष विघ्नेश गोखले, जिल्हा खजिनदार संदीप मणेरीकर, कार्यकारीणी सदस्य प्रकाश कुंटे, केदार म्हसकर आणि वैभववाडी तालुकाध्यक्ष गणपत्ये सर उपस्थीत होते.