भाजपा भटके विमुक्त आघाडी महिला जिल्हा संयोजक पदी सोनाली फाले यांची नियुक्ती

5

 

वैभववाडी (तुषार शिंगाडे)

भाजपा भटके विमुक्त आघाडी महिला जिल्हा संयोजक पदी सोनाली फाले यांची नियुक्ती

 

भाजपा भटके विमुक्त आघाडी महिला जिल्हा संयोजक पदी सोनाली फाले यांची नियुक्ती झाली असून त्यांच्या नियुक्तीचे पत्र आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते त्यांना देण्यात आले.

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भाजपा भटके विमुक्त आघाडी राहुल भैया केंद्रे यांच्या मान्यतेने भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.