मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज अंतर्गत आचिर्णे येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आरोग्य शिबिर संपन्न

136

 

वैभववाडी (प्रतिनीधी)

 

आचिर्णे येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान मार्फत झलिल्या अशिग्य शिबीर कॅम्प संपन्न झाला. या आरोग्य शिबिरात ११० ग्रामस्थांनी सहभाग घेतला तसेच आजुबाजुच्या गावक-यांनी ही सहभाग घेतला शेता. या कॅम्पमध्ये सर्व आजारांवरचे रुग्ण तपासण्यात आले तसेच रुग्णांच्या काही तपासण्या पण करण्यात आल्या.
यामध्ये, ECG, HB, पॅथॉलॉजी त्यामध्ये तपासण्या करण्यात आल्या व महिलांच्या देखिल विवीध तपासण्या करण्यात आल्या .

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ अनुराधा बिराजदार , चव्हाण सर, डॉ . पवार, डॉ . सांगेलकर तसेच आचिर्णे गावचे सरपंच वासुदेव रावराणे सदस्य महेश रावराणे, भाई रावराणे, सुनिल रावराणे तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते .