सावंतवाडी येथे इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन.!वाडीत

32

सावंतवाडी : भारताची माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून त्यांना  आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, शहर अध्यक्ष ॲड. राघवेंद्र नार्वेकर, माया चिटणीस, सुमेधा सावंत, राज पेडणेकर, समीर भाट, प्रदीप चौगुले, जगदीश धोंड, बाळासाहेब नंदीहळ्ळी आणि इतर पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थित होते.