देवगड : येथे भारताच्या पहिल्या पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांची १०६ वी जयंती राष्ट्रीय काँग्रेस व युवक काँग्रेसतर्फे साजरी करण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, देवगड तालुकाध्यक्ष उमेश कुळकर्णी, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष सूरज घाडी, जिल्हा काँग्रेस सचिव उल्हास मंचेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते गणपत वालकर, श्री. सारंग व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Home महाराष्ट्र देवगड देवगड येथे भारतरत्न इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त आदरांजली.! ; राष्ट्रीय काँग्रेस व...





