अहमदाबाद : येथे सुरू असलेल्या विश्वचषक अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला 240 धावात केले ऑल आऊट // ऑस्ट्रेलियासमोर भारताचे 241 धावांचे आव्हान // विराट कोहली व केएल राहुल यांनी झळकावली अर्धशतके // मिचेल स्टार्क, हेझलवूड व कर्णधार पॅट कमिन्स यांची शानदार गोलंदाजी // आता भारताची सारी भिस्त गोलंदाजांवर // बुमराह, शामी करणार कमाल??//




