देवगड तालुका चिरेखाण संघटनेतर्फे तहसीलदार पवार यांचा सत्कार..!

68

देवगड : देवगड तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी आर जे पवार यांनी देवगड तहसीलदार पदाचा पदभार घेतला असून देवगड तालुका चिरेखाण मालक संघटना यांच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व त्यांच्या प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी देवगड तालुका चिरेखाण मालक संघटना अध्यक्ष मिलिंद साटम,उपाध्यक्ष काका जेठे, खजिनदार बाबा कोकरे, अमित साटम, वैभव साळसकर,अमित तेली,रुपेश खोत, मिलिंद खानविलकर, पिंटू आचरेकर उपस्थित होते.