वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील घोडेमुख पेंडुर येथे जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली आहे.यात दोन्ही गटातील प्रत्येकी दोन दोन जण जखमी झाले असून जखमीवर ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही वेंगुर्ला पोलीस ठाण्यात सुरू आहे.





