रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३.७५ टक्के मतदान

54
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1,"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३.७५ टक्के मतदान

कणकवली,ता.०७

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३.७५ टक्के मतदान झाले आहे.यात सावंतवाडी मतदारसंघात सर्वाधिक ६०.३० टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
मतदारसंघनिहाय मतदान टक्केवारीमध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघात ५५.१४ टक्के, कुडाळ मध्ये ५९.०९ टक्के तर चिपळूण
मध्ये ५२.६२ टक्के, रत्नागिरी ४९.८३ टक्के,आणि राजापूर मतदारसंघात ४७.३१ टक्के मतदान झाले आहे. सायंकाळी सहा पर्यंत मतदानाची वेळ आहे. त्यामुळे या मतदारसंघात सरासरी ६० ते ६५ टक्के मतदान होण्याची अपेक्षा आहे.