देवगड : देवगड तालुक्यातील विजयदुर्ग येथील उद्धव ठाकरे गटाचे शाखाप्रमुख सुरेंद्र सागवेकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि ३ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप पदाधिकारी श्री.बाळा खडपे, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर,डॉ.अमोल तेली,जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम,सौ.उष:कला केळुस्कर,मनोज रावराणे, संतोष कानडे,विजयदुर्ग मा सरपंच प्रसाद देवधर,बंड्या नारकर,उत्तम बिर्जे,तावडे,व आदी पदाधिकारी उपस्थित होते.





