हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडीत रक्तदान शिबीर –
हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडीत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन 7 ऑगस्ट 2025 रोजी आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी येथे सकाळी 9.30 वाजता शिबिरास आयोजित करण्यात आले आहे. वैभववाडी पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी शिबीरात रक्तदान सहभाग घेऊन रक्तदान करावे. हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे-सडुरे यांच्या सातव्या स्मृतीदिनानिमित्त आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी, रावराणे मित्र मंडळ वैभववाडी, राजेश पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महा रक्तदान शिबीराचे आयोजन. संपर्क विजय रावराणे-9373506660, प्रमोद रावराणे- 9423300360, संजय रावराणे 9422379345, राजेश पडवळ-7057544643.