वैभववाडी (तुषार शिंगाडे)
शिराळे गावच्या ऐतिहासिक गावपळणीला आजपासून प्रारंभ
वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावच्या गावपळणीला आजपासून सुरुवात झाली आहे.आज सायंकाळी संपूर्ण गाव वेशीबाहेर येणार आहे.सडुरे दौंडोबा येथे झोपड्या बांधून संसार थाटला आहे.
वेबसाईट डिजाईन - 9421719953
