वैभववाडी ( प्रतिनिधी)
मंत्री नितेश राणे यांनी वैभववाडीत उबाठा सेनेला लावला सुरुंग ; लोजणू5 रे नं. २ गावचे उबाठाचे सरपंच विलास नावळे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश
*उबाठाचे तीन ग्रा.पं. सदस्य, चार संचालक, तीन शाखाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, बुथ प्रमुख यांचाही समावेश





