Home Uncategorized रामेश्वर वाचन मंदिर आचरा तर्फे तांबळडेग ग्रंथालयाला २०० पुस्तकांची भेट

रामेश्वर वाचन मंदिर आचरा तर्फे तांबळडेग ग्रंथालयाला २०० पुस्तकांची भेट

19

रामेश्वर वाचन मंदिर आचरा तर्फे तांबळडेग ग्रंथालयाला २०० पुस्तकांची भेट

देवगड (प्रतिनिधी)१० जुलै २०२४

आपल्या कडे असलेली दुर्मिळ ग्रंथसंपदा इतर वाचनालयांना द्यावी त्यांच्या ज्ञानदानाच्या कक्षा रूदाव्यात या उदात्त हेतूने रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरा तर्फे मालवण देवगड तालुक्यातील वाचनालयांना मोफत ग्रंथ भेट योजना राबविण्यात आली आहे.
ग्रंथालय भेट आणि पुस्तकं भेट उपक्रमातर्गत मुक्तद्वार सागर वाचनालय (रजि.) तांबळडेग येथे २०० पुस्तकांची भेट देण्यात आली आहे,यावेळी रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरा अध्यक्ष बाबाजी भिसळे,उपाध्यक्ष अशोक कांबळी, सहकार्यवाहक वीरेंद्र पूजारे,सदस्य भिकाजी कदम,ग्रंथपाल विनिता कांबळी,महेश बापर्डेकर,स्वप्नील चव्हाण,मुक्तद्वार सागर वाचनालय (रजि.) तांबळडेग अध्यक्ष दिगंबर येरागी,उपाध्यक्ष प्रभाकर राजम,सचिव रामचंद्र सारंग,
खजिनदार रमाकांत सनये,अंतर्गत हिशेब तपासणीस विष्णू धावडे,शंकर हडीकर, विष्णू निवतकर,गजानन सारंग,दिपक कांदळगावकर,स्वाती येरागी,वर्षा राजम, ग्रंथपाल भावना मालडकर,समृद्धी धुरी, माधवी प्रभू,आकांक्षा सारंग, शुभदा धुरी,आदी उपस्थित होते