सावंतवाडी पोलीस ठाण्यातील पोलिस निरिक्षक तानाजी नारनवर यांची ठाणे ग्रामीणला बदली,अमोल चव्हाण नवे सावंतवाडी पोलीस निरीक्षक

38

सावंतवाडी पोलीस ठाण्यातील पोलिस निरिक्षक तानाजी नारनवर यांची ठाणे ग्रामीणला बदली,अमोल चव्हाण नवे सावंतवाडी पोलीस निरीक्षक

सावंतवाडी – (प्रतिनिधी)९ जुलै २०२४

सावंतवाडी येथील पोलिस ठाण्याच्या निरिक्षकपदी अमोल चव्हाण यांची आज नियुक्ती करण्यात आली असून त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या तानाजी नारनवर यांनी विनंती ठाणे ग्रामीण येथे झाली आहे. अमोल चव्हाण हे मुळचे रत्नागिरी येथील असून उद्या पोलीस ठाण्याचा पदभार सांभाळतील असा अंदाज आहे.