कणकवली शहरातील स्मार्ट लेन्स ऑप्टिकल स्टोअरचे डॉ. विद्याधर तायशेटे यांच्या हस्ते दिमाखात लोकार्पण
कणकवली (प्रतिनिधी)
कणकवली शहरात नव्यानेच स्मार्ट लेन्स ऑप्टिकल स्टोअरचे दालन सुरू आहे. या नव्या दालनाचा उद्घाटन सोहळा कणकवली येथील प्रथितयश डॉ विद्याधर तायशेटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.

कणकवली मधील या दालनाच्या शुभारंभाच्या निमित्ताने विशेष ओपनिंग ऑफर देण्यात आली असून ही ऑफर पुढील २७ मे २०२४ पर्यंत चालू राहणार आहे. तसेच नंबरच्या चष्म्यावर 60% डिस्काउंट ऑफर देखील ठेवण्यात आली आहे. तरी या डिस्काउंट ऑफरचा लाभ ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन स्मार्ट लेन्स परिवाराकडून करण्यात आलेले आहे.






