चाफेड येथील विविध विकास कामांचे आमदार राणे यांच्या हस्ते भूमिपूजन
देवगड (प्रतिनिधी)
डोंगरी विकास कार्यक्रम अंतर्गत मंजूर झालेल्या विकास कामांची भूमिपूजने आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते देवगड तालुक्यातील चाफेड येथील विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा कार्यक्रम करण्यात आला.

यावेळी भाजप पदाधिकारी श्री.संदीप साटम, श्री.संतोष किंजवडेकर ,मंगेश लोके, चाफेड सरपंच किरण मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य,भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते







