चाफेड येथील उबाठा सेनेचे सरपंच किरण मेस्त्री यांच्यासह ग्रा प सदस्य व उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपा पक्षामध्ये प्रवेश

53

चाफेड येथील उबाठा सेनेचे सरपंच किरण मेस्त्री यांच्यासह ग्रा प सदस्य व उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपा पक्षामध्ये प्रवेश

देवगड (प्रतिनिधी)

देवगड तालुक्यातील चाफेड येथील उबाठा सेनेचे सरपंच किरण मेस्त्री यांच्यासह ग्रा प सदस्य व उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
           उबाठा शिवसेना पक्षाचे चाफेड
सरपंच किरण मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य सान्वी मेस्त्री,प्रतिभा मेस्त्री, श्रीमती मानसी परब,आत्माराम साळसकर,श्रीमती सृष्टी साळसकर, श्रीमती सुहासिनी साळसकर, श्रीमती विद्या साळसकर,श्रीमती देवयानी साळसकर,लीलाधर मेस्त्री प्रकाश मेस्त्री, दिलीप पाटील,सत्यवान साटम, मंगेश साळसकर यांनी तसेच अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.
         यावेळी भाजपा पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी संदिप साटम,तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर,अमित साटम,सुभाष नार्वेकर,गणेश तांबे,सत्यवान भोगले,दिलीप पाटील,मंगेश लोके,श्रीमती मानसी परब, प्रतिभा मेस्त्री, सानवी मेस्त्री आदी उपस्थित होते .