आमच्या मागणीला यश आले वर्षा गायकवाड

40

शासनाने मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत प्रकल्पांतील घरे हस्तांतरणासाठी असलेली १० वर्षाची अट शिथिल करण्यासाठी विधेयक मांडले व ते पारित केले. यावर मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आमच्या मागणीला यश आले याचे समाधान आहे. मविआचे सरकार असताना मंत्रिमंडळ उपसमितीच्या अहवालाच्या आधारावर गृहनिर्माण विभागाने ही अट शिथिल करून ती ३ वर्षाची करण्यात यावी असे प्रस्तावीत केले होते. शिंदे सरकारकडून ३ ऐवजी ५ वर्षाची अट ठेवण्यात आली आहे अस त्यांनी सांगितल.

 

आमच्या मागणीला यश आले वर्षा गायकवाड