अवैद्य खनिज वाहतुकीवर धडक कारवाई ; पहा कोठे झाली ही कारवाई

71

 

  • देवगड येथे अवैध रित्या माती वाहतूक करणारा डंपर पकडला; १ लाख १६ हजारचा  केला दंड

कणकवली (प्रतिनिधी)

महसूल प्रशासनाने अवैध खनिज वाहतुकीवर धडक कारवाई सुरू केली असून बुधवारी सायंकाळी ७ वा. सुमारास देवगड अर्बन बँक येथे बिना परवाना माती वाहतूक करणारा डंपर पकडला ही कारवाई परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा तहसीलदार विशाल खत्री आणि त्यांचा टीमने केली डंपरला 1 लाख 16 हजाराचा दंड केला आहे