सावंतवाडी : सावंतवाडी नाभिक संघटना विभागाची नूतन कार्यकारिणी नुकतीच सावंतवाडी तालुकाध्यक्ष सदानंद बाळा पवार यांच्या उपस्थितीत, श्री देवी माऊली हेअर कटिंग सलून, रेल्वे स्टेशन येथे निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुनील न्हावेलकर, तालुका उपाध्यक्ष महादेव भालचंद्र पवार, तालुका उपाध्यक्ष सदानंद होडावडेकर आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी तालुकाध्यक्ष व इतर मान्यवरांनी नाभिक बांधवाना योग्य मार्गदर्शन केले.
नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे –
अध्यक्ष : प्रथमेश शशिकांत चव्हाण
उपाध्यक्ष : महेश राघोबा पवार
सचिव : वासुदेव (अभय ) लक्ष्मण न्हावी
सह सचिव : प्रकाश राजन चव्हाण
खजिनदार : दशरथ दत्ताराम मळगावकर
संपर्क प्रमुख : समीर गजानन न्हावी
सह संपर्क प्रमुख : महादेव रामा वेतूरकर
वि. सल्लागार : राजन विष्णू चव्हाण
सदस्य : प्रसाद तळवणेकर
कार्याध्यक्ष : महादेव भालचंद्र पवार
अशा नाभिक बांधवाची निवड सर्वानुमते करण्यात आली.
सर्व मान्यवरांचे आभार प्रथमेश चव्हाण यांनी मानले.





