आज जुबिन नौटियाल लाईव्ह काॅन्सर्टचा आनंद लुटण्याची सुवर्णसंधी.! ; विशाल परबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन.

73

अवश्य या 👩🏻‍🎤अवश्य या 👩🏻‍🎤अवश्य या 👩🏻‍🎤
🎤 लाईव्ह काॅन्सर्ट चा आनंद लुटा 🎤

💐🥳 भाजपाचे युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांच्या 🎊 वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात 🎸🎺 हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा…. 👨🏻‍🎤👩🏻‍🎤👨🏻‍🎤👩🏻‍🎤👨🏻‍🎤👩🏻‍🎤

👩🏻‍🎤 जुबिन नौटीयाल 👩🏻‍🎤
🎤🎸LIVE CONCERT 🪕🎤

🪕🪗 महाराष्ट्र आणि गोव्यात पहिल्यांदाच लाईव्ह काॅन्सर्ट शो 🎤🎸

🎸🎤लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा सुपरस्टार सिंगर👩🏻‍🎤 जुबिन नौटीयाल च्या या🎸🥁 लाईव्ह काॅन्सर्ट 🎹🎷शोला हजारोंच्या संख्येत उपस्थित राहा

🎺 दिनांक :15 ऑक्टोबर
🎤 वेळ :संध्याकाळी 5 वा
🎷 स्थळ : सावंतवाडी, जिमखाना मैदान

✴️ आयोजक :श्री विशाल प्रभाकर परब मित्र मंडळ आणि भारतीय जनता पार्टी
____________