मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शुभमन गिलला ताप आला असून शुभमनला डेंग्यूची लागण झाल्याचा संशय आहे. मात्र अद्याप अंतिम वैद्यकीय अहवाल आला नाही. तर 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शुभमनच्या खेळण्याबाबत साशंकता आहे.
वेबसाईट डिजाईन - 9421719953
