कणकवली : एन. बी. एस. चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सिंधुगर्जना ढोल ताशा पथकाला ४ वर्षे पूर्ण झाली. या सोहळ्यानिमित्त वाद्यपूजन करण्यात आले. १००० वाद्य अखंड वादनाचा विश्वविक्रम, रामनवमी वादनानिमित्त मध्यप्रदेश राज्य दौरा, अल्पावधीतच १२५ वादनांचा महत्वपूर्ण टप्पा, गोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट IFFI महोत्सवात हिंदी मराठी सिनेक्षेत्रातील दिग्गज कलाकारांसमोर वादन हे सर्व या वर्षात घडले, याबद्दल मान्यवरांनी ढोलताशा पथकाचे विशेष कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Home महाराष्ट्र कणकवली संस्कृती संवर्धनाचे काम सिंधुगर्जना ढोलताशा पथक करतेय.! ; मान्यवरांनी केले कौतुक.





