धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार
दिनांक ७ अॅागस्ट २०२३
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण १६ शके १९४५
महत्वाच्या वेळा
- सूर्योदय -०६:१७
- सूर्यास्त -१९:०४
- चंद्रोदय – २३:२७
- प्रात: संध्या – स.०५:१० ते स.०६:१७
- सायं संध्या – १९:०४ ते २०:१२
- अपराण्हकाळ – १३:५७ ते १६:३१
- प्रदोषकाळ – १९:०४ ते २१:१९
- निशीथ काळ – २४:१८ ते २५:०३
- राहु काळ – ०७:५३ ते ०९:२९
- यमघंट काळ – ११:०५ ते १२:४०
- श्राद्धतिथी – सप्तमी श्राद्ध
- शुभ काळ
- कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४१ ते दु.०१:५७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल
- सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
लाभदायक
- लाभ मुहूर्त– १५:५२ ते १७:२७
- अमृत मुहूर्त– १७:२७ ते १९:०३
- विजय मुहूर्त— १४:४८ ते १५:३९
- पृथ्वीवर अग्निवास स.१०:२९ प.
- गुरू मुखात आहुती आहे.
- शिववास भोजनात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.
- शालिवाहन शके -१९४५
- संवत्सर – शोभन
- अयन – दक्षिणायन
- ऋतु – वर्षा(सौर)
- मास – अधिक श्रावण
- पक्ष – कृष्ण
- तिथी – षष्ठी(१०:२९ प.नं.सप्तमी)
- वार – सोमवार
- नक्षत्र – रेवती(०६:२७ प.नं. अश्विनी)
- योग – शूल(२२:४६ प.नं. गंड)
- करण – वणिज(१०:२९ प.नं.भद्रा)
- चंद्र रास – मेष
- सूर्य रास – कर्क
- गुरु रास – मेष
- काय करावे, काय टाळावे?
- या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.
- शिव कवच स्तोत्राचे पठण करावे.
- ‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
- शंकराला दहीभाताचा नैवेद्य दाखवावा.
- सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.
दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
चंद्रबळ:- मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)





