कणकवली : नांदगाव रोड रेल्वे थांबा येथे तुतारी एक्स्प्रेसला आजपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नाने था़ंबा मिळाला.त्यांचे प्रवाश्यांनी आभार व्यक्त केले.तर दशक्रोशीतील भाजप कार्यकर्ते व त्रिमुर्ती रिक्षा संघटना नांदगाव रेल्वे स्टेशन यांनी ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतषबाजी करून तुतारी एक्सप्रेसचे जंगी स्वागत करून लाडू वाटप केले.हा थांबा मिळवा यासाठी आमदार नितेश राणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता त्याबद्दल जनतेने त्यांचे आभार मानले.
यावेळी भाजप कणकवली तालुका अध्यक्ष संतोष कानडे,भाजपा जिल्हा सरचिटणीस,माजी सभापती मनोज रावराणे, त्रिमुर्ती रिक्षा संघटना नांदगावचे सर्व पदाधिकारी, चालक, मालक,यांच्या सह संतोष रावराणे,अजय रावराणे,प्रविन पन्हाळकर,मनाली गुरव,भाई मोरजकर,अनुजा रावराणे,सुनील लाड,छोटू पारकर,अमृत चौगुले, रविंद्र सावंत,दोमोदर नारकर,बाबू घाडी अशोक बोभाटे, सुनील रावराणे, अलंकार रावराणे, महेंद्र रावराणे, प्रदिप रावराणे, सचिन राणे,प्रविन सावंत, स्नेहलता नेगवे, कल्पना सावंत, रमेश तेली, अर्चना किल्ले, अनिता पवार, प्रियांका साळसकर, संदिप गुरव दशक्रोशीतील सरपंच, उपसरपंच व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home महाराष्ट्र कणकवली तुतारी एक्स्प्रेसचे नांदगाव रोड रेल्वे स्टेशनवर भव्य स्वागत ; आ. नितेश राणे...





