लांजा : संदेश चांदिवडे यानेच पत्नी आणि मुलाचा खून केल्याची दिली कबुली // कोट येथील हत्याकांडाच्या घटनेत अटक करण्यात आलेल्या संदेश चांदिवडे यानेच दोन्ही खून केल्याची दिली कबुली // संपूर्ण कुटुंबच होते त्याला संपवायचे// पत्नीशी असलेल्या कौटुंबिक वादातून संदेश उचलले टोकाचे पाऊल // पत्नी व मुलाचा खून करून स्वतःला संपवण्याचा होता संदेशचा निर्धार // पोलीस तपासात महत्त्वपूर्ण बाबी उघड // पती-पत्नीतील अंतर्गत मतभेदातून झाले हत्याकांड





