माजगाव नाल्यालगत झाड पडून रस्ता बंद…!

56

सावंतवाडी : माजगाव नाल्यालगतच्या रस्त्यावर झाड पडून रस्ता काही काळ वाहतुकीसाठी बंद झाला आहे. हे झाड विजेंच्या तारांवर पडले. सुदवाने यावेळी रस्त्यावर वर्दळ नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. झाड हटवण्यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न सुरु आहेत.