प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यानी रत्नागिरी येथे घेतली भेट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजित दादा पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब आज रत्नागिरी दौर्यावर असताना सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यानी रत्नागिरी येथे भेट घेऊन सिंधुदुर्ग राष्ट्रवादी पक्षाच्या संघटने बाबतीत चर्चा केली त्यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना पुष्पगुच्छ जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, दिला यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष गणेश चौगुले प्रांतिक सदस्य विलास गावकर आदी उपस्थित होते.