कणकवली ( प्रतिनिधी)
उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांची राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी रत्नागिरी येथे घेतली भेट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार साहेब आज रत्नागिरी दौर्यावर आले असता सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी रत्नागिरी विमानतळ येथे भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यावेळी सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, राष्ट्रवादी कणकवली शहर उपाध्यक्ष गणेश चौगुले, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य विलास गावकऱ् आदी उपस्थित होते.





