बांदा येथील सौ.सेजल स्वानंद पवार यांचे निधन

487

 

बांदा येथील सौ.सेजल स्वानंद पवार यांचे निधन

बांदा दि.5 (प्रतिनिधी)-

सावंतवाडी तालुक्यातील बांदा गवळीटेंब येथिल सौ. सेजल स्वानंद पवार
(वय 44) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती, दोन मुली,एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.