कणकवली( प्रतिनिधी)
पालघर लोकसभा मतदार संघाचे सह निरीक्षक म्हणून आमदार नितेश राणे यांची नियुक्ती
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार नियुक्ती
कणकवली,देवगड, वैभववाडी चे आमदार नितेश राणे यांची पालघर लोकसभा मतदार संघाचे भाजप पक्षाचे सह निरीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आलेली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती झालेली आहे.आमदार नितेश राणे याची यापूर्वी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत सुद्धा अशाच पद्धतीने भाजप पक्षाने जबाबदारी दिली होती.





