राष्ट्रवादी कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी कुर्ली वसाहत येथे बजावला मतदानाचा हक्क
कणकवली (प्रतिनिधी) ७ मे २०२४
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे पक्षाचे कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी नवीन कुर्ली वसाहत मधील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी अनंत पिळणकर यांच्यासह नवीन कुर्ली वसाहत मधील मतदार ग्रामस्थांनी ही मतदानाचा हक्क बजावला.





