तामिळनाडू राज्यात एस पी म्हणून कार्यरत असलेले सुभ्रमण्य केळकर यांनी बजावला मतदानाचा अधिकार

80
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

तामिळनाडू राज्यात एस पी म्हणून कार्यरत असलेले सुभ्रमण्य केळकर यांनी बजावला मतदानाचा अधिकार

मालवण :-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चिंदर गांवचे रहिवासी आणि सध्या दक्षिण भारतातल्या तामिळनाडू राज्यात एस पी म्हणून कार्यरत असलेले सुभ्रमण्य केळकर यांनी चिंदर गावठणवाडी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.