महाराष्ट्र प्रदेश फिशरमेन काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी उल्हास मणचेकर यांची निवड

13

महाराष्ट्र प्रदेश फिशरमेन काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी उल्हास मणचेकर यांची निवड

देवगड (प्रतिनिधी)

राष्ट्रीय काँग्रेस माजी देवगड तालुकाध्यक्ष श्री उल्हास मणचेकर यांची महाराष्ट्र प्रदेश फिशर मेन काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. त्याबद्दल देवगड तालुका काँग्रेसचे सर्व पदाधिकारी यांनी त्याचे हार्दिक अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.