Breaking News – मासेमारी नौकेला लागली अचानक आग.! ; ‘या’ बंदरातील घटना.

100

देवगड : देवगड बंदरात पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास पंकज प्रभाकर पेडणेकर (रा. खाकशी) यांच्या मासेमारी नौकेला अचानक आग लागली. आगीत मोठे नुकसान झालं आहे.