बांदा ग्रामस्थांची उद्या पदयात्रा..!

29

बांदा : प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही बांदा ग्रामस्थ मंडळींच्या पदयात्रांना प्रारंभ होत आहे. पहिली पदयात्रा बांदा ते माणगाव श्री दत्तमंदिर येथे मंगळवारी (ता. ५) होणार आहे. या पदयात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांनी अधिक महितीसाठी अध्यक्ष उमेश मयेकर व उपाध्यक्ष सुरेश चिंदरकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळातर्फे करण्यात आले आहे.