सावंतवाडी : तालुक्यातील सोनुर्ली येथील माऊली विद्यामंदिर येथे कार्यरत असलेले, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळांचे अध्यक्ष तथा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त पांडुरंग काकतकर आणि सहाय्यक शिक्षक नितीन गवंडळकर सर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांचे अभीष्टचिंतन केले.





