‘महाराष्ट्र माझा’ टीमने दिल्या अर्चना घारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

51

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे यांना महाराष्ट्र माझा टीमकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र माझाचे संचालक तथा उपसंपादक हेमंत मराठे, ब्युरो चीफ रुपेश पाटील, बांदाच्या ज्येष्ठ प्रतींनिधी मंगल कामत व व्हिडिओ जर्नलिस्ट साबाजी परब उपस्थित होते.

दरम्यान, यावेळी अर्चना घारे यांनी महाराष्ट्र माझा चॅनेलने अल्पावधीत जनमाणसांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडल्याबद्दल महाराष्ट्र माझा टीमचे देखील कौतुक केले. यावेळी उद्योजक संदीप घारे, पूजा दळवी आदि मान्यवर उपस्थित होते.