हॉली क्रॉस चॅपेलवर नारळाचे झाड पडून हजारोंचे आर्थिक नुकसान ; आजगाव भोम येथील घटना

166

सावंतवाडी : तालुक्यातीलआजगाव भोम येथील हॉली क्रॉस चॅपेलवर नारळाचे झाड पडून 75 हजार रुपयेचे नुकसान झाले आहे.या नुकसानीत चॅपेलचे पत्र्याची शेड चे मोठे नुकसान झाले.या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून यावेळी पोलीस पाटील निकिता पोकरे, तलाठी सी नागराज, माजी सरपंच मिनीन फर्नांडिस, आजी उपसरपंच मायकल फर्नांडिस, सुनील प्रभू आजगावकर हे उपस्थित होते.