Breaking News | आमदार नितेश राणे यांच्या एका फोनने ओसरगाव टोल नाक्यावर टोल घेणे बंद

156

कणकवली : आज पासून ओसरगाव टोल नाक्यावर टोल वसुली सुरू करण्यात आली होती मात्र आमदार नितेश राणे यांनी एक फोन करताच टोल वसुली बंद झाली. जनतेच्या मागण्या आणि महामार्गाची अर्धवट राहिलेले कामे पूर्ण होत नाहीत आणि एम. एच. ०७ च्या गाड्यांना टोल माफी च्या मागण्या संदर्भात जो पर्यंत निर्णय होत नाही तो पर्यंत टोल सुरू करू नका. अशा सूचना दिल्या नंतर टोल वसुली करणारी कंपनी ओरल असोसिएट यांनी टोल वसुली बंद केली.