राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय चुकीचे : सुप्रीम कोर्ट

महाराष्ट्राचा सत्तासंघर्षाचा सुप्रीम फैसला

16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांकडे सुपूर्द, निर्णय लवकर घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला ही मोठी चूक

राजीनामा दिला नसता तर कोर्टाने सत्ता पुनर्स्थापित केली असती

शिंदे- फडणवीस सरकार बरखास्त करण्याचे सुप्रीम कोर्टाने नाकारले

शिंदे – फडणवीस सरकार कायम राहणार