राजापूर : बारसु सोलगाव रिफायनरी विरोधी संगटनेचे अध्यक्ष अमोल बोळे व अन्य ६ जणांच्या सुटकेच्या मागणीसाठी आज ८ मे ला नावलादेवी मंदिर गोवळ इथ ग्रामस्थांनी उपोषणाला सुरवात केली आहे. यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. यावेळी रिफायनरी विरोधी घोषणानि परिसर दणाणून सोडण्यात आला.





